मंडळ आभारी आहे...
Forbidden City
माझ्या गावात » Greater Mumbai and Konkan » Mumbai » Where in Mumbai » Parle हा पूर्वीच्या पार्ल्याचा पत्ता. स्थलांतर होण्यापूर्वी शेवटच्या दिवशी तिथे नव्या पार्ल्याचे नाव काय ठेवावे यावरुन आणि इतर काही उद्बोधक चर्चा आहे. गुच्छ, ताटवा, मोळी, थवा ते गट, टोळी, चमू अशी नावे सुचवलेली दिसतात. शेवटी आद्य पार्लेकर उपासने "नाक्यावरील टोळके" सुद्धा म्हटलेले आहे. यावरुन नवीन मायबोलीपूर्व पार्ल्याची थोडी कल्पना येईल.
लष्कराच्या भाकर्या
"मदत समिती झोपली आहे काय?"
असा प्रश्न मला एकदा "मदत हवी" सारखा एक धागा होता तिथे विचारावा लागला. खंड पडल्यावर परत आल्यानंतर मी Mkarnik यांच्या "मुकुंदगान" हा कवितेचा फोल्डर शोधत होते. मध्यंतरी असे एखाद्या युजरच्या नावे असलेले फोल्डर काढून टाकले होते बहुतेक. shuma चा 'जलती है शमा' की 'शमा के परवाने' पण दिसत नव्हता. चौकशी करुनही उत्तर मिळालं नव्हतं म्हणून वरचा प्रश्न.
झलक दिखला जा..
जीटीजी, गटग, एवेएठी, कल्लोळ.. हे सगळे शब्द आता बरेचजणांना माहीत आहेत.
पाऊलखुणा
"जुन्या मायबोलीत शोधलं तर तुझ्या नावाने आलेली बहुतेक पाने रेसिप्या किंवा रेसिप्यांच्या धाग्यांचीच असतात!" असं एकजण मला म्हणाली होती. "आहारशास्त्र आणि पाककृती" हा नेहमीच माझा आवडता विभाग राहिला आहे. मध्यंतरी "थिन्क टँक" वरच्या चर्चेत वेबमास्तरांनी मायबोलीवरचा हा विभाग म्हणजे "थिन्क टँकच" आहे असे सांगितले होते.
२१ मे २०११ रोजी मला मायबोलीचं सदस्यत्व घेऊन १० वर्षं होतील. (आहे, कल्पना आहे की काही लोकांना ११, १२ अगदी १४ सुद्धा झालीत! ) पण इथे येऊन एक दशक होऊ घातलंय हे लक्षात आलं आणि अलिकडेच मायबोलीवर '..निमित्ताने' लेखन बरंच वाचनात आलं. तेव्हा या दशकपूर्तीच्या 'निमित्ताने' जरा निवांतपणे मागं वळून पाहू आणि या दहा वर्षातल्या अनुभवांबद्दल लिहूया असं वाटलं.
२४जुलै, २०१०.
न्यूजर्सी.
मी आणि रुनी बरोब्बर अकरा वाजून ६ मिनिटांनी स्वातीच्या घरी पोचलो. (डीसी गटगला बाराकर साडे अकराला आले होते)
सप्टेंबर ११ नंतर अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षायंत्रणेतील बदल, वाढलेले बजेट, अनेक एजन्सीज, त्यांच्यासाठी काम करणार्या कंपन्या याबद्दल रोचक माहिती देणारी मालिका वॉशिंग्टन पोस्टमध्ये प्रसिद्ध होत आहे.वॉशिंग्टन पोस्ट्च्या काही पत्रकारांनी गेली २ वर्षे काम करुन 'टॉप सिक्रेट अमेरिका' प्रोजेक्टमधली माहिती गोळा केली आहे.
मुख्य पान-
http://projects.washingtonpost.com/top-secret-america/
काल यातला पहिला लेख आला होता.
A hideen world growing beyond control
मायबोलीवरच्या समस्त मातांना आणि समस्त मायबोलीकरांच्या मातांना मातृदिनाच्या शुभेच्छा! 
आजच एक व्हिडिओ पाहिला.-
कॉस्ट ऑफ मदर्स डे
डीजेच्या नजरेतून एक झलक-
"आपका कुछ सामान
हमारे पास पडा है
डायपर के कुछ भीगे भीगे पॅक्स रख्खे है
हो और किसिका पारोसा एक स्वेटर पडा है
वोह स्वेटर लौटादू
आपका वो वो सामान लौटादू
पडझड है कुछ....
है ना?
पडझड है कुछ बेसमेन्ट कि
गिरनेकी नौबत
मस्तीमे किसीने वॉल पे एक लाथ मारी थी
बेसमेन्ट कि वो वॉल अभी तक काप रही है
बेसमेन्ट रिपेअर करवा दो
मेरा वो बेसमेन्ट लौटा दो
शेवटचं कडवं सायोच्या कान्देपोहे साठी :
११६ मोहरीचे दाणे
एक तुम्हारे बाग का onion
गिले लेमन कि खुशबू
उष्टे तुम्हारे चमचे कुछ
उष्टे खरकटे डब्बे भी कुछ
याद दिलादु
सब लौटादू
तेरा वो कचरा लौटा दू !