झक्की यांचे रंगीबेरंगी पान

शुभेच्छा

सर्व आजि व माजी भारतीय नागरिकांना गणराज्यदिनानिमित्त शुभेच्छा. भारताची उत्तरोत्तर प्रगती होऊन तो जगातील सर्वात आदरणीय व महान देश होवो अशी प्रार्थना.-

धन्यवाद!!

अनिलभाई, परदेसाई, वैद्यबुवा, स्वाती_आंबोळे, असामी, सागर (माणूस्), सिंड्रेला, अंजली भस्मे, आश्विनी साटव, रुनि पॉटर, केदार, एबाबा, वृंदा, प्राचि, सायली कुळकर्णी, पराग सह्स्त्रबुद्धे, व माझे भारतातील मित्र श्री गुरुदास बनावलीकर आणि श्री रवी उपाध्ये,

या सर्वांना स. न. वि. वि.

आम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याबद्दल हार्दिक आभार. बर्‍याच जणांनी दोन दोनदा शुभेच्छा देऊन आमची दिवाळी दुप्पट आनंदाची केली याबद्दल धन्यवाद.

शुभेच्छा

नविन वर्ष सर्व मायबोलीकरांना अत्यंत सुखसमृद्धीचे, आनंदाचे, व समाधानाचे जावो.

चाफा बोलेना!

हा घरातल्या कुंडीतला हवाईयन चाफा. झाड लावल्यावर चार वर्षांनी उगवला!icture_001.jpg" />

या झाडाचे नाव काय?

खालील झाडाचे कंद तीनेक वर्षांपूर्वी लावले होते. आत्तापर्यंत त्याला फक्त पाने येत. आता फुले पण आली आहेत. पण झाडाचे नाव विसरलो.
कुणि निसर्गप्रेमी जाणकार लोकांना माहित असल्यास कळवावे. धन्यवाद.

शुभेच्छा.

नववर्षाच्या शुभेच्छा! हे वर्ष तुम्हा सर्वांना सुखसमाधानाचे, भरभराटीचे व आरोग्यपूर्ण जावो.

झक्की

पुणे

लिंबूटिंबू, साजिरा,

भाषा

फक्त मायबोली या ठिकाणी मराठी लिहावे असे मला वाटते. इतर ठिकाणी 'पुटरे' म्हणजे ठेव रे असे म्हंटले तरी चालेल. भारतात आजकाल तसेच मराठी आहे.