मी आणि माझी गाडी..................
**************
" आहो आज गणपती आले निदान आजतरी गाडी बाहेर काढाल की नाही?" एव्हाना चैत्राचा पारा थर्मामीटर फ़ोडायच्या प्रयत्नात होता.
मी आणि माझी गाडी..................
**************
" आहो आज गणपती आले निदान आजतरी गाडी बाहेर काढाल की नाही?" एव्हाना चैत्राचा पारा थर्मामीटर फ़ोडायच्या प्रयत्नात होता.
कित्येकवेळा, मुळच्याच अत्यन्त सुन्दर गोष्टी बघायला मिळतात.
त्यान्चे सौन्दर्य फोटोत जसेच्या तसे उतरवणे अवघड असते.
हॉटेल लि-मेरिडियन येथिल स्वागतकक्षात असलेल्या या समईचा हा फोटो
(पार्टी झाल्यावर काढलेला)
याच महिन्याच्या सुरवातीला, रोलच्या कॅमेरॅतुन, नान्दे-सुस गावाकडे जाणार्या ओव्हरब्रिजवरुन देहू-कात्रज बायपासचा काढलेला हा फोटो!
त्या ब्रीजवर जायची सन्धी मिळाली, अनासाये कॅमेरा जवळ होता तर मुद्दाम थाम्बुन हा फोटो काढला!
गाय्,म्हैस्,बैल अथवा इतर प्राण्यांच्या ताज्या आणि शुद्ध शेणापासून ऑर्डरप्रामाणे गोवर्या बनवून मिळतिल!
पत्ता : एल्टी गोवरीकर्,शनिपाराजवळ्,बाजीराव रस्ता,पुणे-३१
सूचना: आम्ही शेण विकत घेतो.
हा यन्दाच्या वर्षी आमच्या इथे बसविलेला गणपती! 
फोटो रोल वर काढला हे व केवळ ३५% लहान केला हे!
केवळ समईच्या उजेडात हा फोटो काढला हे! 
३ मोठे बटाटे किसून अर्ध रताळ किसून,१०० ग्राम कन्द किसून ३ कच्ची केळी किसून १ पाकीट मश्रूम्स,२ टे स्पून कोथिम्बीर चिरलेली, ४ मिरच्या बारीक चिरून,२ टे स्पून तूप्,थोडेसे भाजलेले जिरे,वाटलेले आले लसूण १ टे स्पून, चीज पाऊण वाटी, मीठ चवी
माएम लेकच्या कीनार्यावरील हॉटेलमधुन घेतलेला फोटो.